Sunday, January 30, 2011

janral

क्या  फरक पड़ता है,  किसीके   जानेसे  या  आनेसे! 
क्या  फरक पड़ता है,  किसीके  हसनेसे या रोनेसे !
क्या फरक पड़ता है ,किसीके घुस्सा करनेसे या प्यार जतानेसे!
क्या फरक पड़ता है ,किसीके बतानेसे या छुपानेसे!

क्या फरक पड़ता है ,कोही साथ रहेनेसे या नाराहेनेसे!
क्या फरक पड़ता है, ऊपर आकाश में उड़नेसे या फिर निचे रस्तेपर पैदल चलनेसे!
सोचो फरक पड़ता है !
फरक पड़ता है,जब आकेलेमे कोही साथ आजाये!
फरक पड़ता है,जब आपको कोही खूब हसाए!
फरक पड़ता है,जब आपसे कोही खूब प्यार करे!
फरक पड़ता है,जब आपने मन की बात किसीको बताई जाये!
फरक पड़ता है,जब आप संकट में हो और आपके साथ कोही आजाये!
फरक पड़ता है!जित की उड़ान लेनेमे!
इसलिए आपनेआप को लोगो के सुख दुःख में शामिल करो,
तभी लोग आपने सुख दुःख में शामिल होंगे.
    जीवन एक आनंद मई यात्रा है,इसे सब समाज के साथ मिलकर ही पूरा किया जाना है!       

Tuesday, January 18, 2011

"Aadarsha"

"आदर्श"या शब्दाचा तसा आर्थ म्हणजे कही तरी निर्माण करणे की ते घडल्या नंतर त्याचे आनुकरण करण्याची लोकांची मानसिकता होणे,पण आपल्या महाराष्ट्रात राज्य सरकार मधील कही वरिष्ट मंत्री व सरकारी कर्मचार्याने आपसात संगम्मत करून एक "आदर्श"निर्माण केला आहे आणि यांचा हा आदर्श खरच त्यांचे अभिनंदन करण्या सारखा आहे कारण यांच्या या एका आदर्शा बरोबर आपल्या महाराष्ट्रात खुप वेगावेगले आनेक "आदर्श" घडले जसे मंत्री आणि सरकारी आधिकारी यांचा आपापसात संगमत करून कार्य करण्याचा आदर्श,सर्व नियमांचे उल्लंघन करून बनावट कागद पत्र तायर करून आपल्या आधिकराचा वापर करण्याचा आदर्श,आणि हो या आदर्श प्रकरणा मधे कोणाला काय मिळाले हे तर आता सर्वांचा समोर आले आहेच प्रतेकाने म्हणजे आगदी महानगर पलिकेतिल कर्मचार्या पासून ते राज्य सरकारच्या मुख्य सचिवा परेन्त आपापला वाटा घेउन एक चांगलाच  आदर्ष निर्माण केला आहे.या सर्व घडलेल्या घटनांचा आपल्या राज्याचे मुखमंत्री बलि ठरले व त्यानी राजीनामा दिला एखाद्या राज्याचा मुख्यामंत्र्यानी आशा प्रकारे जाणे हाही एक आदर्श च आहे,आत्ता आलेल्या नवीन मुखामंत्र्यानी कही आधिकर्याना आपले पदा चा राजीनामा देण्यास सांगितला हाही एक आदर्श प्रयत्न आहे,पण पहा त्या आधिकार्यां त एक उच्च आधिकारी आपले पद सोडण्यास तायर नहीं हाही एक आदर्श च आहे त्यानी स्पष्ट सांगितले की मी राजीनामा देणार नहीं हा किती मोठा आदर्श,पहा एका आदर्शा मधून किती आदर्श निर्माण केले,आच्हा या सर्व गोष्टी घडल्याच आणि आताच केंद्रीय पर्यावरण मंत्र्यानी पर्यावरण खात्याची मंजूरी शिवाय बांधकाम केल्या प्रकरणी दोषी ठरवून बांधकाम(संपूर्ण इमारत ) पडायचे आदेश दिले आणि तेहि ३ महिन्याचा आत आणि गमत म्हणजे या सर्व प्रकरणाचा तापस केंद्रीय पर्यावरण खात्याने २ महिन्यात पूर्ण केला आहेकी नहीं हा पण आदर्श,आता या इमारतीत जगा घेणारे लोक मुंबई उच्चा न्यायालयात जनाचा तयारीत आहेत म्हणजे पुन्हा एक आदर्श निर्माण होइल.
पहा एका  आदर्श  बरोबर किती आदर्श निर्माण केले गेले या सर्व गोष्टींचा विचार  करून पुढील वाटचाल करायची की एक मेकांचा राजकीय व शासकीय बलि घ्यायचा आणि नवीन "आदर्श "निर्माण करायचा याचा विचार व्हावा!
पण एक मात्र नक्की या आदर्श पासून कही शिकून आपल्या राज्य सरकारने कर्यपधातित सुधारणा करून एक आपल्या महाराष्ट्रातील जनासामन्या समोर "आदर्श"निर्माण करावा हीच आशा.