Tuesday, October 19, 2010

bhrashtachar

आज   समाजात व्याप्त असलेल्या आर्थिक वेव्हारा मधे सर्वात प्रचलित असा शब्द भ्रष्टाचार आहे ..पण शब्दाचा विचार केल्यास त्याचा अर्थ भरष्ट-आचार असा होतो  आचार म्हणजे   आपण रोज दैनंदिन  कामा मध्ये  लोकांन बरोबर  कसे वागतो त्यांचाशी कसे वेवहार करतो याचा याचा संपूर्ण आयाम  म्हणजे आचार आणि ज्याचा आचार भ्रष्ट त्याच्याच केलेल्या  वेव्हराला   भ्रष्टाचार    म्हणता       येईल  व्यत्ति   जेंव्हा आपल्या  स्वार्था करीता एखाद्या दुसरया कोणाच्या नुकसनाला जवाबदार राहतो  त्यालाच  भ्रष्टाचारी असे  म्हणतात .तसे पाहिल्यास भ्रष्टाचार हा एक विचार आहे  कोणताही व्यक्ति हा पाहिले विचारानी भ्रष्ट होतो आणि मागच आचारानी ,त्यासाठी हे समजुन घ्यावे लागेल की लोकांच्या विचारातून जोपरेंत्त भ्रष्टाचार संपणार नहीं भ्रष्टाचार हा संपू शकत नाही